\'Why I killed Gandhi\' चित्रपटावर राज्यात बंदी घालावी, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

2022-01-25 3

नाना पटोले यांनी पत्र लिहून व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर राज्यात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर जगाचा विश्वास आहे, अशा परिस्थितीत \'व्हाय आय किल्ड गांधी\' या चित्रपटात राष्ट्रपिता यांच्या मारेकरीचे चित्रण करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.